महाराष्ट्रातून प्रामुख्याने मुंबई येथून भाजीपाल्याची निर्यात होत असते. यापूर्वी भाजीपाल्याची निर्यात हि फक्त हवाईमार्गे होत होती परंतू सद्य परिस्थितीत समुद्रमार्गे - कंटेनरद्वारे निर्यात प्रमाणावर संधी निर्माण झाली आहे.भाजीपाल्याची निर्यात मुख्यत्त्वे आखाती देश व मध्यपूर्व देशांना होते. त्यामुळे प्रमुख मागणी असलेला भाजीपाला व त्याची गुणवत्ता पुढीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
भाजीपाला |
निर्यात गुणवत्ता |
भारतातून निर्यात (मे. टन) |
699600 |
किंमत रु. (लाखात) |
211950 |
भेंडी |
3 ते 5 इंच लांब, हिरवा रंग, 5 किलो पॅकींग |
तोंडली |
1 ते 2 इंच लांब, हिरवा रंग, 5 किलो पॅकींग |
दुधी भोपळा |
12 इंच लांब, फिका हिरवट रंग, सरळ, 5 किलो पॅकींग |
मटार |
5 ते 6 इंच लांब, हिरवा रंग, सरळ, 5 किलो पॅकींग |
गवार |
4 ते 5 इंच लांब, कोवळी, 5 किलो पॅकींग |
सुरण |
स्वच्छ, 5 - 10 किलो पॅकींग |
हिरवी मिरची |
3 ते 4 इंच लांब, हिरवा रंग, 5 किलो पॅकींग |
शेवगा शेंगा |
24 इंच लांब, सरळ, जाड, 5 !कलो पॅकींग |
लिंबू |
20 ते 25 एम. एम., 5 किलो गोणपाट पिशवी पॅकींग, 20 किलो लाकडी बॉक्स |
वाहतूक |
समुद्रमार्गे/विमानमार्गे |