-A A +A
Theme trigger
Blue
Default Apply
Green
Brunswick Green Apply

संचालक मंडळ

राज्यातील कृषि पणन व्यवस्थेच्या सुरळीतपणासाठी व योग्य विकासासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ वचनबद्ध आहे. या संदर्भातील तसेच तद्अनुषंगीक इतर महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी कृषि पणन मंडळाचे संचालक मंडळ कार्यरत असते. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संचालक मंडळाची रचना पुढीलप्रमाणे आहे-

क्र. स्थिती अध्यक्ष
मा.मंत्री, पणन, महाराष्ट्र राज्य, मुंबई. अध्यक्ष
मा.राज्यमंत्री, पणन, महाराष्ट्र राज्य, मुंबई. उपाध्यक्ष
3 मा.सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे. पदसिध्द सदस्य
4 मा.कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे. पदसिध्द सदस्य
5 मा.प्रतिनिधी, राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) पदसिध्द सदस्य
6 मा.कृषि पणन सल्लागार, भारत सरकार, प्रादेशिक कार्यालय, मुंबई पदसिध्द सदस्य
7 राज्यातील सहा महसूल विभागातील बाजार समित्यांच्या सभापतींमधून राज्यशासनाने नेमलेले प्रत्येकी एक या प्रमाणे सहा सदस्य सदस्य
8 मा.सभापती, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादीत, पुणे.
पदसिध्द सदस्य
मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे. पदसिध्द सदस्य
१० मा.कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे सदस्य सचिव

मा. संचालक मंडळ, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ

मा.श्री.जयकुमार रावल, मा.मंत्री पणन, राजशिष्टाचार, महाराष्ट्र राज्य तथा मा.अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
मा.राज्यमंत्री, पणन, महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
3 मा.आमदार, श्री.चरणसिंग ठाकूर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल, जि.नागपूर, तथा  मा.सदस्य , महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
4 मा. श्री. दिपक तावरे (भा.प्र.से.), सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे तथा मा.पदसिध्द सदस्य , महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
5 मा.श्री.सूरज मांढरे (भा.प्र.से), आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे. तथा मा.पदसिध्द सदस्य , महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
6

मा.चीफ जनरल मॅनेजर, नाबार्ड प्रतिनिधी, पुणे. तथा मा.पदसिध्द सदस्य , महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.

7 मा. श्री. भवेश कुमार जोशी, उप कृषि पणन सल्लागार, भारत सरकार, प्रादेशिक कार्यालय, मुंबई. तथा मा.पदसिध्द सदस्य , महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
8 मा.श्री.केशवराव तायडे, सभापती , कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर, तथा  मा.सदस्य , महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
9 मा.श्री.संजय सदाशिव काजळे (पाटील), कृषि उत्पन्न बाजार समिती मलकापूर, जि.बुलढाणा, तथा  मा.सदस्य , महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
10 मा.श्री.नारायण बाजीराव पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिती, दोंडाईचा, जि.धुळे, तथा  मा.सदस्य , महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
11 मा.  श्री. प्रविणकुमार बन्सीलाल नाहाटा, सभापती, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे तथा मा.सदस्य, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
12 मा. श्री. विकास रसाळ , पणन संचालक, महाराष्ट्र राज्य,पुणे. तथा मा. पदसिध्द सदस्य ,  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
१3 मा. श्री. संजय कदम, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे. तथा मा.सदस्य सचिव